पंढरपूर मंगळवेढा विधानसभा : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभेच्या मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात स्थित आहे. तसेच, तो सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे.
मागील निवडणुकीची आकडेवारी पक्ष उमेदवार मतदान % BJP Samadhan Autade 1,09,450 48.15 NCP Bhagirath Bhalke 1,05,717 46.51 IND Sidheshwar Autade 2,955 1.3 BVA Shaila Godase 1,607 0.71 VBA Birappa Mote 1,196 0.53 SWP Sachin Shinde-Patil 1,027 0.45 Other Other 599 0.26 बहुमत 3,733 1.64 मतदान 2,27,421 66.61
मागील आमदारांची नावे व कार्यकाळ वर्ष आमदार पक्ष 2021* समाधान अवताडे भाजप 2019 भारत भालके राष्ट्रवादी 2014 भारत भालके काँग्रेस 2009 भारत भालके स्वाभिमानी 2004 सुधाकर परिचारक राष्ट्रवादी 1999 सुधाकर परिचारक राष्ट्रवादी 1995 सुधाकर परिचारक काँग्रेस 1990 सुधाकर परिचारक काँग्रेस 1985 सुधाकर परिचारक काँग्रेस 1980 पांडुरंग डिंगरे काँग्रेस 1978 औदुंबर पाटील काँग्रेस 1972 औदुंबर पाटील काँग्रेस 1967 औदुंबर पाटील काँग्रेस 1962 औदुंबर पाटील काँग्रेस 1957 रघुनाथ राऊळ PSP